Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: कुंकळ्ळीत 1001 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

कुंकळ्ळी पोलिसांनी कार्यक्षेत्राच्या हद्दीत वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी एकंदरीत 1001 जणांवर कारवाई करून 5 लाख 28 हजार 500 रुपयांचा दंड दोन महिन्यांच्या कालावधीत वसूल केला आहे.

1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तसेच वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून रोड सेफ्टीच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, टॅक्सीचालक, बसचालक, रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट व इतरांना रस्ता नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिली. यापुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT