Congress Leader Meet Governor Of Goa Dainik Gomantak
गोवा

मुख्य सचिवांवर आठ दिवसांत कारवाई करा; भूखंडप्रकरणी काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Illegal Land Conversion: भूखंड खरेदीप्रकरणी काँग्रेसने आवाज उठविला असून बुधवारी सचिवालयावर मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांच्या हळदोणा येथील कथित बेकायदा भूखंड खरेदी प्रकरणी काँग्रेसने आज (गुरुवारी) राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आणि आठ दिवसांत याप्रकरणी गोयल यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आणि पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, तसेच खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले की, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी हळदोणा येथे भूखंड खरेदी केला आहे. त्या भूखंड खरेदीप्रकरणी काँग्रेसने आवाज उठविला असून बुधवारी सचिवालयावर मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT