Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: अपघाती मृत्‍यू प्रकरणातून संशयिताची निर्दोष मुक्‍तता

Goa Accident Death: अपघाती मृत्‍यू प्रकरणातून कापशे-सावर्डे येथील संशयित संजील नाईक यांची न्‍यायालयाने निर्दोष मुक्‍तता करण्‍याचा आदेश दिला.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: अपघाती मृत्‍यू प्रकरणातून कापशे-सावर्डे येथील संशयित संजील नाईक यांची न्‍यायालयाने निर्दोष मुक्‍तता करण्‍याचा आदेश दिला. न्‍यायालयात सादर करण्‍यात आलेल्‍या आराेपपत्रानुसार अपघाताची ही घटना 8 ऑगस्‍ट 2020 रोजी घडली होती.

पोलिसांनी त्‍याच दिवशी या अपघाती मृत्‍यू प्रकरणाची नोंद केली होती. 23 सप्‍टेंबर रोजी या संशयिताविरुद्ध न्‍यायालयात आरोपपत्र सादर केले आणि 18 मार्च 2021 रोजी संशयिताला त्‍याच्‍यावर असलेला आरोप न्‍यायालयाने सांगितला.

हा आरोप मान्‍य नसल्‍याचे संशयिताने सांगितल्‍यानंतर 5 एप्रिल 2022 रोजी न्‍यायालयात साक्ष व पुरावे सादर करण्‍याची प्रक्रिया सुरू झाली. संशयित आरोपीविरुद्ध भादंसंच्‍या 279 व 304 अ कलमाखाली गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT