Haryana Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: हरियाणा खंडणी प्रकरणातील आरोपीला सांगोल्डा येथून अटक

आरोपीला पोलिसांनी सापळा रचून सांगोल्डा येथून अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Haryana Police हरियाणा येथे खंडणी प्रकरणात समावेश असलेल्या एका आरोपीला रविवारी साळगाव पोलिसांच्या मदतीने हरियाणातील मॉडेल टाऊन रेवाडी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सापळा रचून सांगोल्डा येथून अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

विक्रम नरेशकुमार बक्षी (वय 40) ते त्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 387 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तपासाकरिता पीआय मिलिंद भुईंबर, पीएसआय अतिकेश खेडेकर, पीसी वैभव आरोंदेकर, पीसी तुलसीदास गवस आदी पोलिस कर्मचार्यांचा समावेश होता.

(बातमी अपडेट करत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Slums: गोव्यात 14 झोपडपट्ट्यांत सुमारे 27 हजार लोक! 2011ची आकडेवारी; संख्‍या बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता

Betul: दारूच्या नशेत पोलिसांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण; 6 जणांची पोलिस कोठडीत रवानगी

Mapusa: रस्त्यातून 'इलेक्ट्रिक शॉक'! म्हापसा मार्केटमधील विचित्र प्रकार; व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण

Bits Pilani: आतापर्यंत 4 जीव गेले, अजून किती हवे? ‘बिट्स पिलानी’तील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस आक्रमक

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

SCROLL FOR NEXT