court bail Dainik Gomantak
गोवा

Property Fraud: मालमत्ता फसवणूक प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

यापूर्वी देखील सासष्टी येथील अनेक मालमत्ता मूळ मालकांच्या माहितीशिवाय जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

कोलवा: मुख्य सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी मारियानो अब्रान्चेस यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अब्रान्चेस यांनी विक्रीच्या उद्देशाने उतोर्डा येथील जमीनीचे सर्वेक्षण योजना केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Accused granted bail in property fraud case in goa)

25 फेब्रुवारी रोजी, अँथनी फर्नांडिस यांच्याकडून तक्रार दाखल झाल्यानंतर, फातोर्डा पोलिसांनी अब्रांचेस आणि प्रकाश सामंत यांच्या विरोधात भू-नोंदणी कार्यालयासमोर विक्रीचे करारनामा करण्यासाठी खोटा सर्व्हे प्लॅन तयार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याला 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी (Goa Police) असाच एक गुन्हा दाखल केला होता यामध्ये सासष्टी येथील अनेक मालमत्ता मूळ मालकांच्या माहितीशिवाय जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT