Accused from Goa Into custody For Goa Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Smuggling: दारु वाहतूक प्रकरणी मांद्रेतील संशयित सिंधुदुर्गात ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई; दारुसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

Rajat Sawant

Goa Liquor Smuggling In Maharashtra: बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी पेडणे गोव्यातील एकाला सिंधुदुर्गात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग-तिलारीनगर रस्त्यावर केली.

दरम्यान या कारवाईत तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई दोडामार्ग-तिलारीनगर रस्त्यावर केली. गुप्त माहितीनुसार गोव्याहून सिंधुदुर्गात येणाऱ्या स्कॉर्पीओ कारला तपासणीसाठी थांबविले असता त्यात गोवा बनावटीचे मद्य आढळून आले.

याप्रकरणी संशयित ईश्वर रणजित सिंह (31, जुनासवाडा-मांद्रे) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडून दारुसह 13 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT