Ponda Accident Case.. 

 

DainikGomantak

गोवा

कोडार-निरंकाल येथे अपघात; 'दुचाकीस्वार गंभीर'..

उपचारासाठी गोमेकॉत (GMC) दखल..

दैनिक गोमन्तक

फोंडा (Ponda): कोडार - निरंकाल येथील दुचाकी व चारचाकी यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात (Accident case) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीस्वार मारयान जॉन ॲन्थनी (वय 52, रा. सिल्‍वानगर - फोंडा) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना फोंडा उपजिल्हा इस्पितळाच्या डॉक्टरांनी उपचारासाठी गोमेकॉत (GMC) पाठविले आहे.

हा अपघात शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडला. दुचाकी डिओ (क्र. जीए 06 एच 6014) बेतोडा मार्गे कोडार निरंकालच्या दिशेने जात होती, तर आर्टिगा कार (क्र. जीए 05 बी 8390) कोडार - निरंकालहून फोंड्याच्या (Ponda) दिशेने जात असता कारच्या पुढील भागाला दुचाकीची जोरदार धडक बसली. दुचाकीचालक कारच्या पुढील भागाखाली सापडल्याने सुमारे शंभर मीटरपर्यंत त्याला फरपटत नेले. तसेच दुचाकी रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. यावेळी दुचाकीस्वार मारयान यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT