Miramar Accident News Dainik Gomantak
गोवा

Miramar Accident News : मिरामार येथे दोन वाहनांमध्ये अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

अपघातात दोन्ही वाहनांच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. अशातच शुक्रवारी मिरामार येथे दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

मिरामार येथे इनोव्हा कार व झेन कार यांच्यात समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले. या धडकेत दोन्ही वाहन चालक सुखरूप बचावले. ही घटना आज सकाळी घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT