Accident at Shigao Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: शिगावात दोन गाड्यांची समोरासमोर धडक; चालक जखमी

Shigao: टायर पंक्चर होऊन गाडी दुसऱ्या लेनमध्ये गेल्यामुळे अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

शिगाव माटोजे-मेढे येथे आज सकाळी ८-३० च्या सुमारास अग्नीशमन दलाची गाडी व टाटा सुमो यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टाटा सुमोमधील चालक फादर थॉमस जखमी तर अग्नीशामक दलातील कंत्राटी कामगार अपघात पाहून भोवळ येऊन पडल्याने त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. तर फादर थॉमस यांच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने त्यांना मडगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार शिगाव काऱ्यामळ येथील सुकुर फर्नांडिस यांच्या घरावर रात्री उशीरा आंब्याचे झाड पडले होते. ते हटवण्यासाठी कुडचडे येथून अग्नीशामक दलाचा बंब शिगावमार्गे येत होता, माटोजे मेढे येथील वळणावर बंब पोचला तेव्हा टायर पंक्चर झाला व गाडी दुसऱ्या लेनमध्ये गेली. तेव्हा समोरून आलेल्या सुमोला धडक बसली. सुमो शिगावहून सावर्डे मार्गे जात होती. या धडकेत पिलार फार्म मधील चालक गाडीतच अडकून पडला. जवानांनी त्याला नंतर बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT