गोवा

साळगाव येथे एक किलो गांजासह पश्चिम बंगाल येथील युवकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

साळगाव येथे गांजासह पश्चिम बंगाल येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. युवकाकडे 1.20 लाख रूपये किंमतीचा 1.161 किलो गांजा आढळून आला आहे. साळगाव पोलिसांनी संशयित आरोपी प्रताप बिश्वास (वय 22, रा. पिणर्ण, मुळगाव पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.

मडगाव येथे रिक्षाचालकाला मारहाण

रिंग रोड, मडगाव येथे रिक्षाचालकाला टोळक्याने मारहाण केली आहे. सलिम आरकट्टी असे या रिक्षाचलकाचे नाव असून, त्याला मडगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोळक्याने रिक्षाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. मडगाव पोलिस तपास करित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

झिंक फॉस्फाइड; एक नवा जीवघेणा धोका

Valpoi: वाळपईत बाजारानंतर कचरा रस्त्यावर; विक्रेत्‍यांचा निष्‍काळजीपणा, दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT