Goa Police arrested youth from vaddem vasco  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: सोशल मीडियात शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक

दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून कारवाई

Akshay Nirmale

Goa Police: कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादानंतर मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियातही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. एका युवकाने शिवाजी महाराजांविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

रोनाल्डो डिसुझा असे या युवकाचे नाव आहे. तो वाडे, वास्को येथील आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादावर सोशल मीडियात भाष्य केले होते. त्यातून ज्यांना पुतळे हवे आहेत त्यांनी स्वतःच्या घरात बसावावेत, तसेच इतर ठिकाणचे सर्व पुतळे फोडून टाकावेत, अशा स्वरूपाची पोस्ट केली होती.

ही पोस्ट हिंदू समुदायाच्या भावना दुखावणारी होती. त्यामुळे हिंदू समुदायातून या युवकाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती. या युवकाला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली गेली होती.

पोलिसांनीही याची तत्काळ दखल घेत दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यावरून संबंधित युवकास अटक केली आहे. वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT