Ponda News: Dainik Gomantak
गोवा

Ponda News: फोंड्यात पशु संवर्धन विभागाच्या कार्यालयावरच कोसळले झाड; लाखो रूपयांचे नुकसान

छत फुटले, अग्निशमन दलाच्या जवांनांनी हटवले झाड

Akshay Nirmale

Tree Collapse on Ponda Animal Husbandry Office: गोव्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी फोंड्यातील पशु संवर्धन विभागाच्या कार्यालयावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही.

या घटनेत कार्यालयाचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. झाड कोसळल्याने या कार्यालयाच्या पत्र्याचा आणि लाकडी छताचा मधला भाग फुटून कोसळला आहे. आता या उघड्या छतातून पावसाचे पाणी थेट कार्यालयात येत आहे.

अग्निशमन विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हे झाड तोडून या कार्यालयाचा परिसर मोकळा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT