Goa Corona Patients Updates Dainik Gomantak
गोवा

Corona Patients Updates: कोरोनाचे एकूण नवे 16 बाधित

संशयितांच्या चाचण्यांपैकी 2 नवे बाधित सापडले.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात असून एकूण बाधितांची संख्या 16 आहे. आज कोरोनाचे 2 बाधित सापडले. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 झाली आहे. आज घेतलेल्या 233 संशयितांच्या चाचण्यांपैकी 2 नवे बाधित सापडले. आज कोरोनाचा बळी नसल्यामुळे मृत्यूचा आकडा 4013 कायम आहे.

राज्यात आत्तापर्यंत 2,59,159 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांपैकी 2,55,130 नागरिक पूर्णता बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण 98.45 टक्के आहे. कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात असले तरी वातावरणातील बदलामुळे काही आजार वाढत आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, काळजी घ्यावी, अशी डॉक्टरांची सूचना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT