Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: सावर्डे येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार - नाईक

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार लोकार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत म्हणून मानले जाते. महाराष्ट्रासह गोव्यातील रयतेच्या सुखासाठी महाराजांनी अक्षरशः प्राण पणाला लावले.

अशा महाराजांचे चरित्र गोव्यातील युवा वर्गासमोर आदर्श ठरावे यासाठी सावर्डे मीराबाग रहिवाशांनी शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे ठरविलेआहे.

सावर्डे मीराबाग येथे शिवाजी महाराजांची सहा फूट उंचीची मूर्ती उभारण्याचे ठरविले होते. या मूर्तीचे लोकार्पण 19 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच महाराजांच्या दोन मूर्ती बनवण्यात येणार असून एक मूर्ती पाषाणाची असेल तर दुसरी मूर्ती फायबरची असणार आहे.

फायबरची मूर्ती बांदा येथे बनविण्यात येत असून ती 12 तारखेला गोव्यात पोहोचेल तर दुसरी मूर्ती पाषाणाची कुमठा येथे बनवण्यात दिलेली आहे.

तर वरची छत्री पेडणे येथे बनवण्यात दिलेली असल्याची माहिती श्रीकृष्ण स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT