Goa Police  Dainik Gomantak
गोवा

वास्को शहरात पोलिसांची गस्त ठरतेय रहिवाशांत चर्चेचा विषय

वास्को भागात गुन्हेगारी प्रवृत्ती व गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हवालदार संतोष भाटकर व इतर पोलिसांसह शुक्रवारी सायंकाळपासून ठिकठिकाणी गस्त घालण्यास आरंभ केला.

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्को भागात गुन्हेगारी प्रवृत्ती व गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हवालदार संतोष भाटकर व इतर पोलिसांसह शुक्रवारी सायंकाळपासून ठिकठिकाणी गस्त घालण्यास आरंभ केला.

त्यामुळे त्यांची गस्त चर्चेचा विषय ठरली आहे. या गस्तीचे सर्वसामान्य लोकांनी स्वागत केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत 'राउडी बॉय' म्हणून फिरणाऱ्यांना मात्र धडकी बसण्याची शक्यता आहे. स्वतःला 'राऊडी बॉय' म्हणवून घेणाऱ्या युवकांना वचक बसावा यासाठी आम्ही रात्रीची गस्त सुरू केली आहे. मांगोरहिल, साईनगर, शांतीनगर, नवेवाडे, वरुणपुरी व इतर ठिकाणी ही गस्त घालण्यात येत आहे. गुंडप्रवृतीच्या लोकांनी वर्तन सुधारावे, असे आवाहन नायक यांनी केले. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT