Margao station Goa 
गोवा

मुंबईतून बेपत्ता झालेली 19 वर्षीय मुलगी मडगाव येथे सापडली, पालकांनी मानले कोकण पोलिसांचे आभार

कोकण रेल्वे पोलिसांनी मुलीला शोधून काढत पालकांच्या स्वाधिन केले.

Pramod Yadav

Margao Railway station Goa: मुंबईतून बेपत्ता झालेली 19 वर्षीय मुलगी गोव्यात सापडली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी मुलीला शोधून काढत पालकांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून 19 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली, मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली.

पोलिसांनी तात्काळ पालकांना संपर्क साधून मुलीच्या त्यांच्या स्वाधीन केले. पालकांनी कोकण रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत. सुदीन गुलडर यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT