Rape Case in Goa Dainik Gomantak
गोवा

Rape Case: बिहारमधील 29 वर्षीय कामगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape Case in Goa: बिहारमधील बांधकाम कामगाराला अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim,Goa

पणजी: गोवा पोलिसांकडून बिहारमधील 29 वर्षीय बांधकाम कामगाराला चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ही मुलगी युरोपमधील असून 2016 पासून तिच्या कुटुंबाचे भारतात वास्तव्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांपासून गोव्यात हे कुटुंब गोव्यात राहायला आले होते.

संशियत आरोपी आणि पीडिता हे एकमेकांचे शेजारी होते आणि पीडितेच्या आईने काल नोंदवलेल्या तक्रारीनुसार पीडित मुलगी आदल्या दिवशी संशयित आरोपीच्या मुलीसोबत त्याच्या घरी खेळात होती.

या घटनेनंतर संशयित आरोपीच्या नावे POCSO आणि गोव्यातील कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे तसेच, घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

खरी कुजबुज: गोवा भारतापासून वेगळा?

Smart Electricity Meter: 'स्मार्ट मीटर'बाबत लोकांत अज्ञान! ‘स्मार्ट जनजागृती झाली नाही; वीजमंत्री ढवळीकरांची अप्रत्यक्ष कबुली

Stray Dogs: भटक्‍या कुत्र्यांच्‍या बंदोबस्‍ताची जबाबदारी 'दृष्‍टी'कडे द्या! द. गोव्‍यातील सरपंचांची पर्यटन संचालकांकडे मागणी

SCROLL FOR NEXT