file photo Dainik Gomantak
गोवा

Opa Pipeline Leakage: 'ओपा'ला जोडलेली एक मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लीटर पाणी वाया...

जलस्त्रोत खात्याचे कर्मचारी घटनास्थळी

गोमंतक ऑनलाईन टीम

Opa Pipeline Leakage: ओपा येथील जलशुद्धीकरण केंद्राला जोडलेल्या एका महत्वाची पाईपलाईन बुधवारी फुटली. त्यामुळे त्यातून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.

गांजे-बोंडला येथे मध्यरात्री ही घटना घडली. या जलशुद्धीकरण केंद्रातून गोव्याला पाणीपुरवठा केला जातो.

जलस्त्रोत खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थली उपस्थित असून खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी आज, गुरूवारी संध्याकाळपर्यंत ही पाईपलाईन दुरूस्त होईल, असे आश्वासन दिले आहे.

(सविस्तर बातमी देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरक्षणाचा ऋतू की राजकारणाचा?

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

SCROLL FOR NEXT