Goa Carnival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: मडगाव येथे कार्निव्हल मिरवणुकीची शानदार सुरुवात

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी झेंडा दाखवून या मिरवणुकीला सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Carnival 2023 पणजी नंतर आज मडगाव शहरात कार्निव्हलची शानदार चित्ररथ मिरवणूक निघाली. विविध संस्थांचे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आलेले चित्ररथ आणि वेगवेगळी सोंगे घेऊन या मिरवणुकीत सामील झालेले लोक यामुळें या मिरवणुकीला वेगळेच स्वरूप आले होते.

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी झेंडा दाखवून या मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा, हळडोना येथील आमदार कार्लोस फेरेरा तसेच माजी आमदार चर्चिल आलेमाव आणि दामू नाईक उपस्थीत होते.

यावेळी ही मिरवणूक रवींद्र मार्गे न काढता होली स्पिरीट चर्च ते नगरपालिका या मार्गाने काढली होती. या मार्गावर लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT