Dead Body in Goa Jungle: Dainik Gomantak
गोवा

Dead Body in Goa Jungle: शेट्येवाडो येथील जंगलात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

मोपा पोलिस ठाण्यात नोंद

Akshay Nirmale

Dead Body in Goa Jungle: गोव्यातील पेडणे तालुक्यात तोरशे येथे शेट्येवाडो जवळील जंगलात एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे.

शेट्येवाडो परिसरात असलेल्या जंगलातून दुर्गंधी येऊ लागली होती. येथून ये-जा करणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. दुर्गंधीमुळे येथून ये-जा करणेही मुश्किल झाले होते. तेव्हा काही स्थानिकांनी शोध घेतला असता कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत स्थानिकांनी मोपा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मोपा पोलिस ठाण्यात याबाबत अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT