Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत नदीच्या काठी मगरीचा वावर; स्थानिकांमध्ये भीती

वन खात्याने मगरीला सुरक्षित अधिवासात सोडण्याची स्थानिकांनी केली मागणी

Akshay Nirmale

Bicholim News: डिचोलीतील नदीच्या किनारी मगर दिसून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशी भागातच मगर दिसल्याने स्थानिकांना चिंता वाटत आहे.

शुक्रवारी दुपारी नदीच्या किनाऱ्यावर मगर असल्याचे दिसून आले. नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही ही मगर दिसून आली. या आधीही या भागात मगर दिसून आली आहे. या भागात ज्येष्ठांपासून बालकांपर्यंतचा सर्रास वावर असतो.

त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभुमीवर वन खात्याने या मगरीला पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT