Crocodile In Goa Dainik Gomantak
गोवा

Crocodile In Goa: सांताक्रूझच्या हद्दीतील शेत तळ्यात मगरीचा वावर

पंधरा दिवस झाले तरीही मगर पिंजऱ्यात येईना

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी ते सांताक्रूझ मार्गावर सांताक्रूझच्या हद्दीतील शेतातील तळ्यातील मगर पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा ठेवला आहे. पंधरा दिवस झाले तरी त्यात मगर सापडलेली नसल्याचे येथील स्थानिक सांगत आहेत.

(crocodile in a farm pond on outskirts of Santa Cruz panjim)

शेत तळ्यात तीन मगरी असल्याचे सांगण्यात येते. एकच मगर तळ्याच्या काठावर येऊन तासनतास पडून राहते, परंतु काठावर ठेवलेल्या पिंजऱ्यात ती जात नसल्याचे येथील शेतकरी सांगतात.

शेत तळ्यात मगर आल्याने आजूबाजूला शेतीची कामेही करण्यासाठी लोक जात नाहीत. मगर काठावर येऊन थांबल्यानंतर तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. लोकांच्या भीतीमुळे वन खात्याने या मगरी पकडून दुसरीकडे सोडण्याचे निश्‍चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT