Dhargal-Mopa Road Accident Latest Update Dainik Gomantak
गोवा

Mopa-Dhargal Accident: सुके कुळण-धारगळ अपघातातील चालकावर गुन्हा नोंद

सुकेकुळण-धारगळ येथील अपघाताला कारणीभूत ठरलेला अशोका कंपनीचा ट्रकचालक वसंत उमेश यादव याच्यावर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे

दैनिक गोमन्तक

सुकेकुळण-धारगळ येथील अपघाताला कारणीभूत ठरलेला अशोका कंपनीचा ट्रकचालक वसंत उमेश यादव याच्यावर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मोपा लिंक रस्त्याच्या कामावरील एका ट्रकने शुक्रवारी दुचाकीस्वार नामदेव नारायण कांबळी (वय ६३ वर्षे, रा. शेमेचे अडवण) यांना २०० मीटर फरपटत नेऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकीवर मागे बसलेले काशिनाथ तुकाराम शेट्ये (वय ६४ वर्षे, रा. वारखंड) हे गंभीर जखमी झाले. ट्रकचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, संतापलेल्या जमावाने तेथील दोन क्रेन पेटवल्‍या.

नामदेव कांबळी हे दुचाकीवरून मोपा विमानतळ येथून धारगळला जाताना या ट्रकने (क्र. एमएच-४६-बी २४४८) त्यांच्या दुचाकीला ठोकरले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेले शेट्ये बाजूला फेकले गेले, तर चालक कांबळी यांना ट्रकने तब्बल २०० मीटरपर्यंत फरपटत नेले. सध्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT