station Dainik Gomantak
गोवा

Ponda: दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी महाविद्यालयाच्या अध्यक्षावर गुन्हा

गोमन्तक डिजिटल टीम

दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या अध्यक्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्टी-फोंडा येथे 22 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. आज विद्यार्थ्याचा कान दुखू लागल्याने फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, 22 ऑगस्ट रोजी कुर्टी-फोंडा येथील दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली. विद्यार्थ्याचा कान दुखू लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, विद्यार्थ्याच्या घरच्यांनी फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून फोंडा पोलिसांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष अफजल मुल्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

SCROLL FOR NEXT