Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मडगाव- कारवार हमरस्त्यावर गुळे येथे पुन्हा मालवाहू ट्रक पलटला

या हमरस्त्याच्या टापूत वारंवार वाहने अपघातग्रस्त होत असतात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident गोव्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे, वाहतूक नियम न पाळणे अशा अनेक कारणास्तव अपघात होत आहेत. मडगाव- कारवार हमरस्त्यावर गुळे येथे पुन्हा मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला कोसळला. या हमरस्त्याच्या टापूत वारंवार वाहने अपघातग्रस्त होत असतात.

अरूंद रस्ता व रस्त्याच्या कडेला एक इंचही जमीन नसल्याने वाहने समोरून येणाऱ्या वाहनाला बगल देताना रस्त्याच्या कडेला पलटत असतात. आज मडगावहून कारवारच्या दिशेने जाणारा एपी 21 टी ई 3699 हा मालवाहू ट्रक गुळे येथे करमल घाटाच्या पायथ्याशी रस्त्याच्या कडेला शेतात पलटला. यापूर्वी या ठिकाणी अशाच प्रकारे अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

या अपघातात कुणी जखमी झाले आहे का? तसेच अपघातग्रस्त वाहनाचे नेमके किती नुकसान झाले याची अद्याप माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT