Dainik Gomantak
गोवा

बायणा समुद्रकिनाऱ्यावर युवकाचा खून, धारदार शस्त्राने केले वार

गोमन्तक डिजिटल टीम

बायणा समुद्रकिनाऱ्यावर (Baina Beach, Goa) 35 वर्षीय युवकाच्या धारदार शस्त्रांनी वार करत खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. उमेश हरिजन (रा. काटे-बायणा, वय 35) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोर कोण आणि खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, उमेश हरिजन याच्यावर चार ते सहा लोकांच्या जमावाने हल्ला केला. सुरा, चाकू, तलवार यासारख्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यात आले. उमेशचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे. मुरगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Party Youth: गोवा फॉरवर्ड पक्षात 30 हून अधिक युवकांचा प्रवेश; 'जेन झी'ने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दाखवून दिली-विजय सरदेसाई

Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाचा कहर? IMD कडून चार दिवसांचा 'येलो अलर्ट', अनेक भागांत मुसळधार सरींची शक्यता

Youth Movement Against Paper Leak: अहंकाराचा पराभव अन् युवाशक्तीचा विजय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामागील 'जेन-झी'ची ताकद

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

SCROLL FOR NEXT