Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : बलात्कारसत्र सुरूच! 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार

संबंधित मुलगी गरोदर असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात दिवसेंदिवस बलात्काराचे प्रमाण वाढतच आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यातील एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी गरोदर असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

(A 16-year-old girl was kidnapped and sexually assaulted)

दरम्यान, काल फोंडा येथील रहिवासी जावेद काझी (37) याला पोलिसांनी अटक करत पुणे पोलिसांना केली मदत आहे. महाराष्ट्रातील बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या व्यक्तीचा सहभाग असल्याचे वृत्त समोर येत आहे. या बाबत पुढील तपास सुरू आहे.

वेर्णा येथे कार्यरत वैज्ञानिकावर बलात्काराचा गुन्हा

दरम्यान, काल अमृतसर हरयाणात येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेद प्रकाश सोनी असे आरोपीचे नाव असून तो मुळचा प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असुन, सध्या तो गोव्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत वैज्ञानिक आहे. यांच्याविरोधात सध्या अमृतसर, हरयाणात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेने दाखल केला आहे.

झीरो एफआयआरच्या गुन्हा आधारे दाखल

तो गुन्हा झीरो एफआयआरच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी आरोपी सोनी यांच्याविरुद्ध कलम 354, 354-ए, 376 कलम 420 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT