goa corona patients Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचे 80 सक्रिय रुग्ण ; 12 नवे बाधित

2 लाख 41 हजार 683 रुग्ण बरे झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज कोरोनाचे 12 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 1.62 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 80 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 595 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 683 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 832 वर कायम आहे. मंगळवारी 739 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नसला, तरी योग्य ती दक्षता घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT