Porvorim Fire News Dainik Gomantak
गोवा

Porvorim Fire News: पर्वरी पोलीस स्थानकाशेजारी आग; 6 दुचाकी जळून खाक

ही आग कशामुळे लागली ते कळू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

Porvorim Fire News: पर्वरी येथील दिनेश ऑटो गॅरेजजवळ काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्वरी पोलीस स्थानकाशेजारी असलेल्या या गॅरेजजवळ लावलेल्या 6 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

सदर घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली आणि इतर वाहनांना आग लागण्यापासून वाचवले.

मात्र तोवर या आगीत 6 दुचाकी जळून राख झाल्या होत्या. ही आग कशामुळे लागली ते कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT