cricket betting raid at Porvorim Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत क्रिकेट बेटिंग छाप्यात 6 जणांना अटक, 5 लाखांचा माल जप्त

सट्टा लावताना पर्वरीमधून ही टोळी रंगेहाथ पकडली गेली

दैनिक गोमन्तक

पर्वरी येथे पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीशी संबंधित छाप्यात 6 जणांना अटक केली आहे. पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना पर्वरीमधून ही टोळी रंगेहाथ पकडली गेली आहे. पोलिसांनी (police) घटनास्थळावरून तरूणांसोबत संबंधित वस्तु देखील जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी 13 मोबाईल, 3 लॅपटॉप असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यात 6 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. क्रिकेट (Cricket) सट्टेबाजीशी संबंधित माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दखल घेत कारवाई करून 6 जणांची टोळी आज रंगेहाथ पकडली आहे. त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT