Drowning Accidents in Old Goa Dainik Goma
गोवा

Old Goa: ओल्ड गोव्यात उघड्या खड्ड्यात पडलेल्या 5 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, गुन्हा दाखल

ओल्ड गोवा येथे सिमेंटच्या उघड्या खड्यात पडून पाच वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

Old Goa: सिमेंटच्या उघड्या खड्ड्यात पडलेल्या 5 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात खड्डा उघडा ठेवल्याप्रकणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खड्डा न झाकता तसाच उघडा ठेवत बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राजेश पटेल या व्यक्तीविरोधात ओल्ड गोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड गोवा येथे सिमेंटच्या उघड्या खड्यात पडून पाच वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाला. खड्डा झाकला नसल्याने मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salcete: सासष्‍टीचा ‘हात’ काँग्रेस-फॉरवर्डला! पटकावल्‍या 8 जागा; ‘आप’चा एकच उमेदवार विजयी, भाजपचा सुपडा साफ

Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

Goa Nightclub Fire: 'आम्ही तपासात सहकार्य करू'! बर्च क्लबप्रकरणी सौरभ लुथराची कबुली; संशयित अजय गुप्ताची कारागृहात रवानगी

Bardez: बार्देशात भाजपला 6 जागा, काँग्रेसला 2! हाय-व्होल्टेज हणजूण मतदारसंघात भाजपचे नारायण मांद्रेकर विजयी

Goa ZP Election Result: युती फिस्कटल्याने विरोधकांना 7 मतदारसंघांत फटका! 21 जागा जिंकण्याची गमावली संधी; 14 जागांवर समाधान

SCROLL FOR NEXT