Illegal tree cutting in Sanguem  Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Tree Cutting: सांगेत खैराची 40 झाडे तोडली; महाराष्ट्रातील एकाला वनविभागाने घेतले ताब्यात

बेकायदा वृक्ष तोडीप्रकरणी कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Illegal Tree Cutting: महाराष्ट्रातून येऊन गोव्यात बेकायदा वृक्ष तोड केल्याप्रकरणी गोव्याच्या वन विभागाने एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सिकंदर मालवणकर असे त्याचे नाव आहे. तो मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे गावचा रहिवासी आहे. त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सांगे येथे ही वृक्षतोड करण्यात आली. येथील खैराची 40 झाडे तोडण्यात आली आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. हे तोडलेले लाकुडदेखील हस्तगत करण्यात आलेले आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून इतरही आणखी काही संशयित होते. ते तिथून पसार झाले. एकूण सात जण घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. या पाठीमागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT