4 arrested in Malim jetty murder case In goa Dainik Gomantak
गोवा

माली जेटी कामगाराच्या हत्येप्रकरणी 4 जणांना अटक

शिबरान राम (20, मूळ छत्तीसगडचा रहिवासी) यालामाली जेटीवर मारहाण करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: मालीम जेट्टीवर एका कामगाराच्या हत्येप्रकरणी पोरव्होरिम पोलिसांनी सोमवारी चार जणांना अटक केली. पीआय अनंत गावकर यांनी सांगितले की, त्यांना पर्वरी येथील रहिवासी सीताकांत परब यांनी तक्रार दाखल केली होती, त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांचा एक कामगार शिबरान राम (20, मूळ छत्तीसगडचा रहिवासी) याला मालीम जेट्टीवर मारहाण करण्यात आली होती. (4 arrested in Malim jetty murder case In goa)

छत्तीसगडचे मूळ रहिवासी असलेल्या चार बोट कामगारांशी दारूच्या नशेत झालेल्या भांडणात, या व्यक्तीचा खुन करण्यात आला होता. 5 मार्चच्या मध्यरात्री ते त्याचा वाढदिवस साजरा करत असताना त्याला मांडवीत (Mandovi River) फेकून देण्यात आले. पोलिसांनी (Goa Police) हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला मात्र नंतर त्या व्यक्तीचा मृतदेह किनाऱ्यावर मिळाल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात अला. पोलिसांनी रविवारी सुमित कुजूर (19) याला तातडीने अटक केली होती. "उर्वरित तीन आरोपी - देवनारायण भगत, 30, संतोष भगत, 24 आणि प्रदीप भगत, 19 - यांचा देखील शोध घेऊन सोमवारी अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT