Panchayat Elections in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : पंचायत पोटनिवडणूक; 25 उमेदवारी अर्ज दाखल

25 ला मतदान होणार तर 27 मार्चला मतमोजणी होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 7 प्रभागांसाठी जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज होती.

वेळगे, म्हावळिंगे, आर्लीीं, काले, बाळ्ळी, वाशें आणि राशोल या पंचायतींच्या प्रत्येकी प्रभागासाठी ही एक निवडणूक होत आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्यास 6 मार्चपासून सुरुवात झाली होती. येत्या 15 मार्च रोजी अर्जांची छाननी तर 16 रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. 25 रोजी मतदान होईल तर 27 मार्चला मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT