Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत 2.5 लाखांचा ड्रग्ज जप्त; एकास अटक

उपनिरीक्षक प्रतीक भट, महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर यांनी पोलीस ताफ्यासह तिथे जाऊन आरोपी जयवंत शिरोडकर यास रंगेहाथ पकडले.

दैनिक गोमन्तक

पर्वरी : प्राप्त माहितीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी शनिवारी नाना नानी पार्कजवळील शेडमध्ये छापा टाकून अडीच लाखांचा अंमलीपदार्थ जप्त करून एका संशयिताला अटक केली.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.11) दुपारी एकता नगर येथील नाना नानी पार्कजवळील शेडमध्ये अंमलीपदार्थ विक्रीसाठी जयवंत शिरोडकर (34,एकता नगर) आल्याची माहिती खबरीकडून मिळाली असता ताबडतोब उपनिरीक्षक प्रतीक भट, महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर यांनी पोलीस ताफ्यासह तिथे जाऊन शिरोडकर यास रंगेहाथ पकडले.

त्याच्याकडून सुमारे 2.5 किलो अंमलीपदार्थ जप्त केला. त्याची किंमत सुमारे 2 लाख 54, 800 रुपये असल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला असून त्याला उद्या त्याला न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात येणार आहे. उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भट तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT