Nilesh Cabral on Amit Palyekar Dainik gomantak
गोवा

25 दिन में पैसा डबल, 'नीलेश काब्रालची हेरा फेरी'

हे पाहता गेल्या दहा वर्षात भाजपने फक्त भ्रष्टाचार करून आपली घरे भरली

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या राजकारणात सध्या टीका टिप्पणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षातील उमेदवार एकमेकांच्या विरोधी पक्षावर टीका करताना दिसत आहेत. अशातच आज 25 दिन में पैसा डबल, आमदार नीलेश काब्रालने अशी हेरा फेरी केली असल्याचा दावा आपचे अमित पालेकर यांनी केला आहे. त्यांनी यावरची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेत दिली.

दरम्यान, यावेळी बोलताना पालेकर म्हणाले की, 2015-16 चे बँक स्टेटमेंट पाहिल तर नऊ लाख पन्नास हजार होते. आणि आज 2019 आणि 20 चे स्टेटमेंट पाहिल तर 3 कोटी 19 लाख 72 हजार रुपये झाले आहे. हे पाहता नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांच्या इनकम मध्ये 300% नी वाढ झाली आहे. हा सगळा गोवेकरांचाच पैसा असल्याच म्हणत त्यांनी अक्षय कुमारच्या हेरा फेरी या चित्रपटाची आठवण करून देत नीलेश काब्राल यांच्यावर टीका केली. आम्ही गोवेकरांसाठी (goa) फ्री वीज आणि पाण्याची सोय करणार आहोत. यावर ते म्हणतायत की याची गोवेकरांना काही गरज नाही. हे पाहता गेल्या दहा वर्षात भाजपने (bjp) फक्त भ्रष्टाचार करून आपली घरे भरली आहेत. अस मत व्यक्त केल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT