Ridley baby turtle dainikgomantak
गोवा

2287 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात

गालजीबाग, आगोंद किनारी 39 कासवांचे आगमन

दैनिक गोमन्तक

काणकोण: गालजीबाग किनाऱ्यावर यंदा आतापर्यंत अकरा ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन होऊन त्यांनी 1162 तर आगोंद किनाऱ्यावर 28 सागरी कासवांचे आगमन होऊन 2762 अंडी घातली. गालजीबाग किनाऱ्यावरून आतापर्यंत आठ सागरी कासवांच्या घरट्यातून 654 व आगोंद किनाऱ्यावरून तेरा घरट्यांतून 1633 मिळून 2287 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत,अशी माहिती खोतीगाव अभयारण्याचे क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी दिली.

यंदा बदलत्या वातावरणामुळे सागरी कासवांचे आगमन लांबले आहे. त्याचबरोबर अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचे वेळीप यांनी सांगितले. गालजीबाग किनारा अधिकृतपणे सागरी कासवांसाठी आरक्षित करण्यात आला आहे, त्यामुळे पर्यटन व्यवसायावर या किनाऱ्यावर कडक निर्बंध येणार आहेत. मात्र, तौक्ते वादळामुळे झालेली किनाऱ्याची झीज चिंताजनक आहे. या संदर्भात राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी पैंगीणला भेट दिली त्यावेळी पैंगीण जैवविविधता समिती व या भागाच्या पंचायत सदस्य दीक्षा पागी ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT