Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accident: पर्वरीतील अपघातात 21 वर्षीय युवक ठार; दुचाकीला कारची धडक

उपचार सुरू असताना मृत्यू

गोमंतक ऑनलाईन टीम

Porvorim Accident: पर्वरीत बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांता हा अपघात झाला. या अपघातात हा युवक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. मृत युवक हा बिठ्ठोण येथील रहिवासी होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT