Goa COVID-19 Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात नवीन 21 कोरोना रूग्णांची नोंद

राज्यात 108 सक्रिय कोरोनारूग्ण; 18 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात गेल्या 24 तासात 21 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. 18 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधित 21 रूग्णांपैकी १९ जणांना घरातच आयसोलेट केले गेले आहे. तर दोघांना रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील सक्रिय रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यात 108 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98.41 टक्के इतका आहे.

गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 794 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 673 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. तर आजपर्यंत 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 528 कोरोना चाचणी करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT