Goa Shigmotsav Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav: शिरोड्यात 19 ला शिगमोत्सव; समिती अध्यक्षपदी बिपीन नाईक

शिरोडा येथे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav पर्यटन खात्यातर्फे शिरोडा येथे शिगमोत्सव, रोमटामेळ,चित्ररथ मिरवणूक येत्या 19 मार्च रोजी होणार आहे. भाटी-शिरोडा ते शिरोडा बसस्थानकपर्यंत ही मिरवणूक निघणार आहे. शिगमोत्सव आयोजनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवशैल-शिरोडा येथे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

यंदाचा शिगमोत्सव वेळेत सुरू करून शिस्तीत साजरा करण्याचे ठरले. शिगमोत्सव आयोजन समितीची स्थापना करण्यात आली. यात अध्यक्षपदी बिपीन नाईक, सचिवपदी अक्षय मानकर, कोषाध्यक्ष अंकिता महाले,सदस्यपदी परेस नाईक, डॉ.गौरी शिरोडकर, सिद्धार्थ प्रभू, विजय कारापुरकर, उत्कर्ष शिरोडकर, शुभम नाईक,चंदन शिरोडकर यांची निवड करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! शाळेच्या व्हॅनला रेल्वेची धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 5 जखमी

Goa PMFBY: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत मोठा बदल; नव्या नियमामुळे ऊस ,भुईमूग शेतकरी चिंतेत

Goa Kamdhenu Scheme: सुधारित 'कामधेनू' योजना सुरू; गाय खरेदीसाठी 90.75 टक्क्यांचे अनुदान- मुख्यमंत्री डॉ.सावंत, दूध व्यावसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण

Goa AI Traffic Camera: धाक निर्माण झाला तरच शिस्त लागेल

SCROLL FOR NEXT