Calangute News Suicide Dainik Gomantak
गोवा

Calangute News: ओढणीने गळफास घेत 18 वर्षीय युवतीची कळंगुटमध्ये आत्महत्या; कारण अस्पष्ट

मृत मुळची कर्नाटकची

Akshay Nirmale

Calangute News: कळंगुटच्या खोबावड्डो येथे राहत असलेल्या एका 18 वर्षीय युवतीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. रक्षिता लमाणी असे या युवतीचे नाव आहे. ती तिच्या बहिणीसमवते येथील भाड्याच्या घरात राहत होती.

या दोघीही मूळच्या कर्नाटकच्या आहेत. गदक कळसापूर तांडा येथील त्या रहिवाशी होत्या. त्यांचे आईवडील तिकडेच राहतात. सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

ही माहिती कळताच कळंगुट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित युवतीच्या बहिणीसह आजुबाजूला चौकशी सुरू केली आहे. पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर हे घटनास्थळी आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT