Salvador Do Mundo News  Dainik Gomantak
गोवा

Porvorim Police News: 18 लाख रूपयांची घेतली लाच; साल्वाडोर दा मुंडचे पंच सदस्य कृष्णकांत चोडणकर विरोधात गुन्हा

Porvorim Police News: बांधकाम परवान्यासाठी स्विकारली लाच

गोमंतक ऑनलाईन टीम

Porvorim Police News: बांधकाम परवाना देण्यासाठी तब्बल 18 लाख रूपयांची घेतल्याप्रकरणी साल्वाडोर दा मुंड या पंचायतीच्या पंच सदस्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कृष्णकांत चोडणकर असे या पंच सदस्याचे नाव आहे. याबाबत पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बांधकाप प्रकल्पाच्या परवान्यासाठी तब्बल 18 लाख रूपयांची लाच स्विकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आता पोलिस चोडणकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: 'लॉरेन्स बिश्नोई'ची टोळी गोव्यात, हणजुण पोलिसांनी सात जणांना घेतलं ताब्यात

Goa Water Metro: गोव्यातील 'वॉटर मेट्रो'ला मिळणार केंद्राचे सहकार्य, 25 ऑक्टोबरपूर्वी सर्वेक्षण

Ganesh Festival: गणेशोत्सव सुटी ख्रिस्तींना लाभदायी, गोमंतकीय भाविकांचे वालंकणी सायबिणीच्या फेस्तासाठी प्रस्थान

Trump Tariffs on India: वाढीव आयात शुल्काचे भारतावर घोंघावतेय विघ्न, 50 टक्के भार; दागिने उद्योगावर परिणाम

Vasco: मुरगाव बंदरामध्ये बार्जला जलसमाधी, आठजण बचावले; जहाजाच्या अवशेषांना धडकून अपघात

SCROLL FOR NEXT