corona possitive 
गोवा

चोवीस तासांत १७५ पॉझिटिव्‍ह

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : राज्यात गेल्या चोवीस तासांत १७५ कोरोना पॉझिटव्ह रुग्णांची नोंद झाली, तर २३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या १५४९ आहे.

आजच्या दिवशी २३० रुग्ण बरे झाल्याने राज्यातील कोरोनाबाबतची परिस्‍थिती सुधारत असल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ७ देशी प्रवाशांना आणि २ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३२ जणांना ठेवण्यात आले. अद्याप ६६३३ जणांचे अहवाल हाती आलेले नसून प्रलंबित आहेत.

दरम्यान, रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ९४ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात ८ रुग्ण, साखळीत ७३, पेडणेत ७, वाळपईत १०, म्हापशात ३९, पणजीत ४६, बेतकी येथे ४, कांदोळीत २२, कोलवाळ ४६, खोर्ली येथे २०, चिंबल येथे ४२, पर्वरीत १९, कुडचडेत १४, काणकोणात ८, मडगावात १०३, वास्कोत ३३९, लोटली येथे २७, मेरशी येथे ३, केपेत ८, सांगे येथे ४, शिरोडा येथे ८, धारबांदोडा येथे ४६, फोंड्यात ७१, नावेलीत २३ आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

- महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT