Goa Made Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor: मडगावात 170 लिटर अवैध दारू पकडली

Illegal Liquor: मडगाव रेल्‍वे स्‍टेशन परिसरात एका बेकायदेशीर गोदामात साठवून ठेवलेली सुमारे 77 हजार रुपयांची अवैध दारू मडगावच्‍या अबकारी खात्‍याने सोमवारी मारलेल्‍या छाप्यात पकडली.

दैनिक गोमन्तक

Illegal Liquor:

मडगाव रेल्‍वे स्‍टेशन परिसरात एका बेकायदेशीर गोदामात साठवून ठेवलेली सुमारे 77 हजार रुपयांची अवैध दारू मडगावच्‍या अबकारी खात्‍याने सोमवारी मारलेल्‍या छाप्यात पकडली. ही दारू 170 लिटर एवढ्या प्रमाणात होती, अशी माहिती मडगावचे अबकारी निरीक्षक दुर्गादास नाईक यांनी दिली.

या गाेदामात बेकायदेशीर दारू साठवून ठेवल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सोमवारी रात्री ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे शिरोडकर यांनी सांगितले. अवैध दारूचा व्‍यवहार रोखण्‍यासाठी अबकारी खात्याने दिवस-रात्र गस्‍त सुरू केली असून त्‍यामुळेच ही दारू हाती लागली.

हे गोदाम कुणाच्‍या मालकीचे आहे आणि बेकायदेशीर दारू कुणाच्‍या मालकीची आहे, यासंबंधित माहिती मिळाली नाही. यासंबंधी आमचा तपास चालू आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT