Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सतरा वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; तामिळनाडू येथील युवकाला अटक

Goa Crime News: अपहरणाचा हा प्रकार गेल्यावर्षी मे महिन्यात घडला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime News

डिचोली: सतरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी तामिळनाडू येथील एका युवकाला अटक केली आहे. अटक केलेल्या २६ वर्षीय संशयित युवकाचे नाव नवीनकुमार गवंडर असे आहे.

वैद्यकीय तपासणी आणि एनजीओच्या साक्षीत जबानी घेतल्यानंतर अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीची 'अपना घर' मध्ये रवानगी करण्यात आली आहे. अपहरणाचा हा प्रकार गेल्यावर्षी मे महिन्यात घडला होता.

तेव्हापासून संशयित युवक मुलीसह बेपत्ता होता. संशयित युवक तामिळनाडू येथे असल्याचा सुगावा लागताच डिचोली पोलिसांच्या टीमने संशयित युवकाला अटक करून पिडीत मुलीला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT