Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

Canacona News: गोव्यात परप्रांतीयांच्या संख्येत वाढ! काणकोण पोलिसांत 1638 कामगारांची नोंदणी

Canacona Tenant Verification: राज्यात खून, घरफोड्या व बलात्कार तसेच अन्य गुन्हेगारी प्रकरणात परप्रांतीयांचा हात असल्याचे समोर आले असल्याने राज्यातील पोलिसांनी परप्रांतीय भाडेकरूंची पडताळणी करणे सुरू केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून काणकोणात आतापर्यंत १६३८ परप्रांतीयांची पडताळणी करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Migrant Workres Tenant Verification By Goa Police

काणकोण: काणकोणात परप्रांतीय कामगारांचा आकडा वाढत आहे. गेल्या वर्षी काणकोण पोलिस स्थानकात १२४२ परप्रांतीय मजुरांची नोंद करण्यात आली होती. यंदा आत्तापर्यंत ती १६३८ झाली आहे.

राज्यात खून, घरफोड्या व बलात्कार तसेच अन्य गुन्हेगारी प्रकरणात परप्रांतीयांचा हात असल्याचे समोर आले असल्याने राज्यातील पोलिसांनी परप्रांतीय भाडेकरूंची पडताळणी करणे सुरू केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून काणकोणात आतापर्यंत १६३८ परप्रांतीयांची पडताळणी करण्यात आली आहे.

परप्रांतीय मजुरांचा समावेश जास्त आहे, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले. ते ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात, त्या घरमालकाने त्या परप्रांतीयांची माहिती पोलिसांत नोंद करणे बंधनकारक आहे, मात्र काही घरमालक ती नोंद करत नाहीत, असे या पडताळणीतून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT