Keri - Sattari Dainik Gomantak
गोवा

Keri - Sattari: नदीत पोहणं जीवावर बेतलं; केरी-सत्तरी येथे 15 वर्षीय मुलगा बुडाला

मुलगा सापडला असून, त्याला साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

नदीत पोहणं एका लहान मुलाच्या जीवावर बेतलं असून, केरी-सत्तरी येथे 15 वर्षीय मुलगा बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मुलाचा मृतदेह सापडला असून, त्याला साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

गितेश गवस (वय 15, रा. केरी) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गितेश गवस त्याच्या कुटुंबियांसोबत केरी सत्तरी येथे नदीवर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळीदरम्यान, त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी 1.30 चा दरम्यान घडली.

ग्रामस्थांनी मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता त्याचा मृत्यू झाला होता. शवचिकित्सा करण्यासाठी त्याचा मृतदेह गोमेकॉत पठविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांगे पालिकेची बैठक ठरली वादळी, तसबिरीवरून आमदार-नगरसेवक यांच्‍यात जुंपली

Gas Cylinder Price Hike: महागाईचा चटका! गॅस सिलिंडर थेट 195.50 रुपयांनी महागला, नवे दर आजपासून लागू

Horoscope: चैत्र पौर्णिमेला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; छप्परफाड धनलाभासह मिळणार मान-सन्मान

Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT