Kidnapping  Dainik Gomantak
गोवा

सासष्टीत 13 वर्षीय मुलीचे अपहरण

पोलिसांनी मुलीची सर्व माहिती घेतली असून गोवा आणि शेजारच्या राज्यांच्या पोलीस ठाण्यांना याबाबत कळवले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सासष्टी गावातून 13 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी घडली. पीडितेच्या आईने कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने तिच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आहे. 13 वर्षीय मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत (School) जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी मुलीची सर्व माहिती घेतली असून गोवा (Goa) आणि शेजारच्या राज्यांच्या पोलीस ठाण्यांना याबाबत कळवले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Police) अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबद्दल आयपीसीच्या कलम 363 आणि गोवा चिल्ड्रन अ‍ॅक्टच्या 8 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रावत तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: "'एसटीं'च्या सहनशीलतेचा अंत नको!" राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी उतोर्डा येथील बैठकीत 'उटा' आक्रमक

Cyber Crime: 'इन्‍स्‍टाग्राम'वरील मैत्री, ॲप गुंतवणूक आमिषाचे तीन बळी! नावेली, माशेलातील तिघांना 8.86 लाखांचा ऑनलाईन गंडा

Marathi language: हरवलेली अमृताची रसाळ वाणी अन् मराठीची दशा

Goa Fish Market: निविदाच नाही, मग 'सोपो' कर कसा? बोटमालक संघटनेचा सवाल, 'एसजीपीडीए' मार्केटमधील घोळ

Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT