Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात गेल्या 24 तासात 121 नवे कोरोनारूग्ण; जाणून घ्या सक्रीय रूग्णसंख्या...

कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांमध्येही वाढ

Akshay Nirmale

Goa Corona Update: गोव्यात गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी शंभरहून अधिक नवीन कोरोनारूग्ण आढळत आहेत. तथापि, कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने एकूण सक्रीय म्हणजेच उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येचा आकडा मर्यादित राहिला आहे. गेल्या 24 तासात राज्यात नवीन 121 रूग्ण आढळून आले.

गेल्या 24 तासात राज्यात एकूण 866 नवीन चाचण्या झाल्या. यातील 115 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे तर 6 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात रूग्णालयातून 5 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात एकूण सक्रिय कोरोनारूग्णसंख्या 752 इतकी आहे. राज्यात आत्तापर्यंत 4014 मृत्यू झाले आहेत. राज्याचा कोरोनामुक्ती दर 98.18 टक्के इतका आहे. राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 71 हजार 428 चाचण्या झाल्या असून त्यातून 2 लाख 61 हजार 275 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 56 हजार 509 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT