Crime News Dainik Gomantak
गोवा

Calangute: इलेक्ट्रॉनिक दुकानात कामगाराकडून 12 लाखांची अफरातफर

कामगार आरोपी फरार

गोमन्तक डिजिटल टीम

इलेक्ट्रॉनिक दुकानात कामगाराने 12 लाख रूपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघकीस आली आहे. नायकावाडा कळंगुट येथे 2019 ते 12 जुलै 2022 या कालवधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दुकानाचा कामगार संगा राम (रा. राजस्थान) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी श्री गणेश इंटरप्राईझेस या दुकानाचे मालक चुना राम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानातील कामगार आरोपीने फिर्यादींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील 10 ते 12 लाख रोख रकमेची अफरातफर केली. हा प्रकार लक्षात येताच मंगळवारी 19 जुलै रोजी फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी फरारी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानावरचा 'किलर' ड्रेसिंग रुममध्ये रडला; मिलरच्या डोळ्यातील अश्रू पाहून सहकारीही हेलावले, कोचने दिला धीर

Baina Beach: वॉटर स्पोर्ट्स उपकरणांची नासधूस, बायणा किनाऱ्यावरील घटना; सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

Lairai Jatra: 'लईराई' जत्रेची जोरदार तयारी, 21 रोजी जत्रा; होमकुंडासाठी लाकडांची जमवाजमव

Shukraditya Yog 2026: अफाट संपत्ती, मान-सन्मान आणि सुखाचे दिवस! 'शुक्रादित्य योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; आयुष्यात येणार मोठा टर्निंग पॉईंट

Omkar Elephant: ओंकारचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनखात्याची

SCROLL FOR NEXT